मुंबई महानगरपालिकेत अन्ग्निशामक दलात ११३२ पदांची मोठी भरती

1
153
bmc fireman bharti 2020

भारतीय अग्नि सेवा

मुंबई अग्निशामक दलाच्या अग्निशामक या संवर्गातील रिक्त असलेली पदे सरळसेवेने ११३२ Walk-in-Selection पद्धतीने भरावयाची आहेत. तरी इच्छुक उमेदवार आम्ही दिलेल्या या पोस्ट मधील माहितीच्या आधारे अर्ज करू शकता. खाली सर्व माहिती सविस्तर पणे देलेली आहे.

तरी ११३२ या जागा Fireman या पदासाठी रिक्त असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर २०२० आहे. तरी त्याच्या आधी तुम्ही अग्निशामक दलाच्या वेबसाईट www.indfire.com वरती जाऊन नोंदणी  करू शकता.

भरतीसाठी  पात्रता  -: 

 1. दहावी पास / SSC उतीर्ण .
 2. शारीरिक आणि मानसिकरीत्या सुदृढ असावा.
 3. उंची किमान – १६६ cm.
 4. छाती – 70 cm आणि फुगवून ८४ cm.
 5. वजन किमान – ५० kg.
 6. अर्जदाराचे वय दिनांक १४.०८.२०२० रोजी १८ वर्षापेक्षा कमी आणि २९ वर्षापेक्षा जास्त नसावे.

bmc fireman bharti 2020

मैदानी चाचणीची प्रकिया [ BMC Fireman Bharti 2020 ] -:

 1. 3 मिनिटामध्ये  ८०० मीटर्स धावणारे चाचणीस पात्र होतील.
 2. १९ फुट उंचीवरून जंपिंग शीटमध्ये उडीमारणारे चाचणीस पात्र होतील.
 3. २० फुट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे व उतरणे.
 4. जमिनीपासून ३३ फुट उंचीवरील खिडकीस लावलेल्या शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्याच शिडीने खाली उतरावे लागेल.
 5. सदर प्रक्रियेदरम्यान उमेदवारास काही इजा झाल्यास तो त्याला स्वता जबाबदार असेल.

अर्ज कसा करावा [ BMC Fireman Bharti 2020 ] ?? 

 • पात्र व इच्छुक उमेदवारांनी www.indfire.com या वेब लिंक वरती जाऊन अर्ज भरावा.
 • अर्जासोबत भरावयाचे प्रकिया शुल्क ४५० रु (Non-Refundable).
 • अर्ज भरण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे असावीत.

सूचना -:  

यापूर्वी सबंधित कार्यालयात व अन्य ठिकाणी सादर केलेले / प्राप्त झालेले अर्ज विचारत घेतले जाणार नाहीत याची अर्जदाराने नोंद घ्यावी.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here